श्री गुरुचरित्र अध्याय 6 Shri Guru Charitra Chapter 6
नमस्कार मंडळींनो, श्री गुरुचरित्र अध्याय 6 Shri Guru Charitra Chapter 6 In Marathi अध्याय सहावा : गोकर्णमहाबळेश्वरांची कथा श्रीगणेशाय नमः ॥ नामधारक म्हणाले, “महाराज! श्रीपादश्रीवल्लभांनी कोणत्या उद्देशाने तीर्थयात्रा केली? ते गोकर्ण क्षेत्री का गेले ?” सिद्ध म्हणाले, “शिष्योत्तम! दत्तात्रेयांचा ‘श्रीपाद’ अवतार भक्तांना उपदेश करून, त्यांना आध्यात्मिक दीक्षा देऊन, त्यांचा उद्धार करण्यासाठीच झाला होता. तीर्थक्षेत्रे ही … Read more