श्री गुरुचरित्र अध्याय 5 Shri Guru Charitra Chapter 5
नमस्कार मंडळींनो, श्री गुरुचरित्र अध्याय 5 Shri Guru Charitra Chapter 5 अध्याय पाचवा : श्रीपादश्रीवल्लभांची जन्मकथा श्रीगणेशाय नमः । सिद्ध म्हणाले, “नामधारक! कलियुगात लोक धर्मभ्रष्ट झाले, कर्मभ्रष्ट झाले, तेव्हा श्रीगुरू दत्तात्रेयांनीही लोककल्याणार्थ अवतार घेतले. पीठापूर इथे आपळराज नावाचे आपस्तंब शाखेचे एक ब्राह्मण राहत असत. त्यांच्या पत्नी सुमती धर्मशील व पतिव्रता होत्या. त्या विष्णुदत्तांची भावभक्तीने आराधना … Read more