Vasu Baras वसुबारस
वसुबारस Vasu Baras in Marathi नमस्कार मित्र-मैत्रिणींनो, आज आपण वसुबारस म्हणजेच गोवत्स द्वादशी बद्दल थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करूयात. सर्व प्रथम तुम्हा सगळ्यांना वसुबारस, दिवाळीच्या पहिल्या दिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. वसुबारस Vasu Baras in Marathi प्रत्येक वर्षी आपण अनेक व्रत, उपवास, पूजा, सण, उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करत असतो. वर्षातील सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळी/ … Read more