भगवान शिव यांच्या बारा ज्योतिर्लिंगांचे महत्त्व, कथा, व ते कुठे स्थित आहेत. Places of 12 jyotirling, importance, story in Marath
Jyotirling देवाधिदेव महादेव यांच्या बारा ज्योतिर्लिंगांचे महत्त्व, कथा, व ते कुठे स्थित आहेत. भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात अध्यात्मावर आस्था ठेवणारी लोक आहेत. भारतात असंख्य देऊळ आहेत. विशिष्ट असे धाम आहेत ज्यांच्या मागील पौराणिक कथा ऐकायला मिळतात. या सगळ्या देवळात वर्षाच्या बारा महिने गर्दी असते. आज आपण भगवान शिव यांच्या बारा ज्योतिर्लिंगांचे महत्त्व आणि विशेषता जाणून घेणार … Read more