वाचन संस्कृती Vachan Sanskriti
वाचन संस्कृती Reading Habit Vachan Sanskriti पुस्तकांना मित्र मानले जाते. पुस्तक वाचल्याने तीळ तीळ ज्ञान वाढते. ‘पुस्तक म्हणजे जागृत देवता, त्याची सेवा केल्याने त्वरित वरदान मिळवता येते’ अशी महती आहे. पुढील पाठ्य आपली नात मिताली हिला ‘वाचनाचे महत्त्व’ सांगण्यासाठी आजोबांनी लिहिलेले एक पत्र आहे. मिताली जोशी, गुरुकृपा सोसायटी, चारकोप कांदिवली, मुंबई – ४०००६७ … Read more