Chaturmas 2022 in Marathi. Jain Chaturmas
ॐ गण गणपतये नमः नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, चातुर्मासाची ओळख/चातुर्मास म्हणजे काय? Introduction of Chaturmas in Marathi आजचा आपला विषय आहे चातुर्मास. चातुर्मास हा एक संस्कृत शब्द आहे. चातुर्मास या नावातच त्याचा अर्थ लपलाय. चातुर म्हणजे चार आणि मास म्हणजेच महिना म्हणून चातुर्मास म्हणजेच चार महिन्याचा कालावधी. हा कालावधी खूप पवित्र असतो.आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील … Read more