Guru Purnima 2023 गुरुपौर्णिमेचे महत्व

Guru Purnima

माझे सद्गुरू श्री साईनाथ महाराज यांना नमन करून मी आज हा गुरुपौर्णिमा विशेष लेख आपल्या समोर माझ्या भाषेत मांडत आहे. गुरुपौर्णिमेविषयी आपण या लेखात बघूयात.भारतात गुरूपौर्णिमा हा एक महत्त्वाचा सण आहे. मानवी जीवनात गुरूचे स्थान सर्वप्रथम आहे.

Ashadi Ekadashi 2023 Date : आषाढी एकादशीचे महत्व

Ashadi-Ekadashi-1

Ashadi Ekadashi 2022: प्रत्येक महिन्यात दोन एकादशी येतात यातील एक शुक्ल पक्ष म्हणजेच अमावस्या नंतर येणारी एकादशी तर दुसरी कृष्ण पक्षात म्हणजेच पौर्णिमें नंतर येणारी एकादशी . याप्रमाणे प्रत्येक वर्षाला 24 किंवा 26 एकादशी तरी येतातच.

Papad Receipes at 1 Place All About Girnar- Datta Destination Chaitra Navratri 2024 चैत्र नवरात्रि 2024 होली क्यों और कैसे मनाएंगे Why and how to celebrate Holi Shivratri/Mahashivratri