आला आला श्रावण आला,
व्रतवैकल्यांचा महिना आला. [1]
पारंपरिक वेशभूषेत करूया स्वागत,
व्रत करून करूयात शरीराची मशागत. [2]
सृष्टी झाली हिरवीगार,
प्रकट करूया महादेवाला आभार. [3]
श्रावण पश्चिम भारत व दक्षिण भारतात.
श्रावणाचे महत्व व कथा Story and Importance of Shravan in Marathi
श्रावण उत्तर भारतात.
समुद्रमंथनाची प्रसिद्ध कथा
पौराणिक कथा. Traditional Story of Shravan in Marathi.