पितृपक्ष
Pitru Paksha in Marathi
पित्र म्हणजे आपले पूर्वज.
पूर्वजांना समर्पित असलेला
पंधरवडा म्हणजेच पितृपक्ष
ज्यांच्या पुण्य कर्माने
आपणास घडविले
दुर्लभ असे मनुष्य
जीवन मिळाले
अशा आपल्या
पूर्वजांच्या स्मरणार्थ
करूया वंदन आणि पूजन ||
श्राद्ध केल्याने पूर्वजांचा आशीर्वाद प्राप्त होतो. घरादारात सुख शांती व समृद्धी येते.
पितृ पक्ष का करतात?
पितृपक्ष तिथी 2023
पितृपक्षात श्राद्ध करताना कावळा, व
वटवृक्ष, ब्राह्मण, गाय, कुत्रा यांचे घास का काढले जातात?
पिंडदानाचे महत्व व कथा
ही सर्व माहिती जाणून घेण्यासाठी खालील
लिंक वर क्लिक करा
Pitru Paksha in Marathi