– अथर्वशीर्ष हे गणक ऋषी यांनी लिहिलेले आहे.– प्रत्येक महिन्याला दोन चतुर्थी येतात. एक शुक्ल पक्षात दुसरी कृष्ण पक्षात येते.– कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हणतात.– शुक्ल पक्षात येणाऱ्या चतुर्थीला विनायक चतुर्थी म्हणतात.– अथर्वशीर्षाचे वाचन/ पठण महिन्यात येणाऱ्या दोन्ही चतुर्थीला करावे.
Caption
अथर्वशीर्ष ऐकल्याने किंवा वाचल्याने होणारे फायदे:
Caption
– मानसिक शांतता प्राप्त होते.– मनावर नियंत्रण येते.– जीवनामध्ये स्थिरता येते.– कामामध्ये येणाऱ्या अडचणी दूर होतात.
To know about Atharvashirsha,its pronunciation, falshruti and its meaning, clcik on the link given below!