Tulsi Vivah 2022 तुळशी विवाह
Tulsi Vivah तुळशी विवाह नमस्कार मित्र-मैत्रिणींनो, लक्ष्मीपूजनानंतर तुळशी विवाहाचे चाहूल लागते. आजच्या आपल्या लेखात आपण खालील गोष्टी जाणून घेणार आहोत. तुळशी विवाह Tulsi Vivah In Marathi कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षात येणारी एकादशी म्हणजेच देव उठणी एकादशी असते. या दिवशी भगवान विष्णू आपल्या योग निद्रेतून उठतात. म्हणून या एकादशीचे नाव देव उठणी एकादशी असे आहे. भगवान … Read more